Tuesday, November 6, 2018

Mushroom Learning Center,Kolhapur

0 comments
कमी जागेत शेतकरी बेड तयार करतात. त्यात स्पॉर्न टाकून त्यावर दिवसातून तीन वेळा पाण्याचा छिडकावा केला जातो. अंधारलेल्या खोलीत हे कार्य चालते. सुमारे ३५ ते ४० दिवसांपर्यंत ही बॅच राहते. तयार झालेले मशरुम काढून ते सूर्यप्रकाशात वाळवले जाते. त्यानंतर सीलबंद करून संबंधित खरेदीदाराला दिले जात अाहे


मशरूमचे उत्पादन व बाजारपेठ

0 comments
आपल्या देशात गरजेच्या तुलनेत मशरूमचे उत्पादन अत्यल्प होते. लोकांमध्ये आजाराविषयी जागरूकता वाढली आहे. त्यामुळे आजाराला दूर ठेवणारे पदार्थ खाण्याकडे त्यांचा कल वाढतो आहे. त्यामुळे या क्षेत्रात नव्याने उतरणार्‍यांसाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत. केंद्र शासनाकडून तीस लाखांचे अनुदानही मिळते. व्यावसायिक शेती करू इच्छिणारे अथवा पारंपरिक शेती करणारे शेतकरीही या संधीचा फायदा घेऊ शकतात.

आता मश्रूम (अळंबी) उत्पादन प्रशिक्षण जयसिंगपूरमध्ये - कोल्हापूर

0 comments
प्राचीन काळापासून मशरूम अन्न आणि अन्न पूरक म्हणून वापरले जात आहे. ते मानवी आरोग्यपोषण आणि आजारामध्ये लक्षणीय महत्त्वपूर्ण अन्नपदार्थ म्हणून ओळखले जात आहे.आहारातील मशरूम विविध प्रकारचे औषधी गुणधर्म प्रदान करतात आणि ते काही विशिष्ट रोगाच्या विरोधात सक्रिय असतात त्यामध्ये  प्रामुख्याने कर्करोग, प्रतिजैविक, अँटीव्हायरल, रोगप्रतिकार प्रतिसाद,आणि रक्त दबाव यासाठी उपयोग होतो.
 
Maharashtra Mushroom Club | © 2011 Design by DheTemplate.com and Theme 2 Blog

Find more free Blogger templates at DheTemplate.com - Daily Updates Free Blogger Templates