प्राचीन काळापासून मशरूम अन्न आणि अन्न पूरक म्हणून वापरले जात आहे. ते मानवी आरोग्य, पोषण आणि आजारामध्ये लक्षणीय महत्त्वपूर्ण अन्नपदार्थ म्हणून ओळखले जात आहे.आहारातील मशरूम विविध प्रकारचे औषधी गुणधर्म प्रदान करतात आणि ते काही विशिष्ट रोगाच्या विरोधात सक्रिय असतात त्यामध्ये प्रामुख्याने कर्करोग, प्रतिजैविक, अँटीव्हायरल, रोगप्रतिकार प्रतिसाद,आणि रक्त दबाव यासाठी उपयोग होतो.
0 comments:
Post a Comment